Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीचे निरीक्षण करा व ∠AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा.

| अंतर्भागातील बिंदूंची नावे | |
| बाह्यभागातील बिंदूंची नावे | |
| कोनाच्या भुजांवरील बिंदूंची नावे |
तालिका पूरा करें
Advertisements
उत्तर
| अंतर्भागातील बिंदूंची नावे | R, C, N, X |
| बाह्यभागातील बिंदूंची नावे | T, U, Q, V, Y |
| कोनाच्या भुजांवरील बिंदूंची नावे | A, W, G, B |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
