हिंदी

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - मसावि - लसावि [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - मसावि - लसावि - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 3: मसावि - लसावि

Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


सरावसंच 10सरावसंच 11सरावसंच 12सरावसंच 13सरावसंच 14
सरावसंच 10 [Page 92]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 मसावि - लसावि सरावसंच 10 [Page 92]

सरावसंच 10 | Q 1. | Page 92

जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही, अशी संख्या कोणती आहे?

सरावसंच 10 | Q 2. | Page 92

पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा.

  • 8, 14

  • 4, 5

  • 17, 19

  • 27, 15

सरावसंच 10 | Q 3. | Page 92

25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. त्या किती आहेत ते लिहा.

सरावसंच 10 | Q 4. | Page 92

मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या?

सरावसंच 11 [Page 94]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 मसावि - लसावि सरावसंच 11 [Page 94]

सरावसंच 11 | Q (i) | Page 94

खालील संख्येचे मूळ अवयव पाडा.

32

सरावसंच 11 | Q (ii) | Page 94

खालील संख्येचे मूळ अवयव पाडा.

57

सरावसंच 11 | Q (iii) | Page 94

खालील संख्येचे मूळ अवयव पाडा.

23

सरावसंच 11 | Q (iv) | Page 94

खालील संख्येचे मूळ अवयव पाडा.

150

सरावसंच 11 | Q (v) | Page 94

खालील संख्येचे मूळ अवयव पाडा.

216

सरावसंच 11 | Q (vi) | Page 94

खालील संख्येचे मूळ अवयव पाडा.

765

सरावसंच 11 | Q (viii) | Page 94

खालील संख्येचे मूळ अवयव पाडा.

342

सरावसंच 11 | Q (ix) | Page 94

खालील संख्येचे मूळ अवयव पाडा.

377

सरावसंच 11 | Q (x) | Page 94

खालील संख्येचे मूळ अवयव पाडा.

559

सरावसंच 12 [Page 96]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 मसावि - लसावि सरावसंच 12 [Page 96]

सरावसंच 12 | Q 1. (i) | Page 96

मसावि काढा.

25, 40

सरावसंच 12 | Q 1. (ii) | Page 96

मसावि काढा.

56, 32

सरावसंच 12 | Q 1. (iii) | Page 96

मसावि काढा.

40, 60, 75

सरावसंच 12 | Q 1. (iv) | Page 96

मसावि काढा.

16, 27

सरावसंच 12 | Q 1. (v) | Page 96

मसावि काढा.

18, 32, 48

सरावसंच 12 | Q 1. (vi) | Page 96

मसावि काढा.

105, 154

सरावसंच 12 | Q 1. (vii) | Page 96

मसावि काढा.

42, 45, 48

सरावसंच 12 | Q 1. (viii) | Page 96

मसावि काढा.

57, 75, 102

सरावसंच 12 | Q 1. (ix) | Page 96

मसावि काढा.

56, 57

सरावसंच 12 | Q 1. (x) | Page 96

मसावि काढा.

777, 315, 588

सरावसंच 12 | Q 2. (i) | Page 96

भागाकार पद्धतीने मसावि काढा व संक्षिप्त रूप द्या.

`275/525`

सरावसंच 12 | Q 2. (ii) | Page 96

भागाकार पद्धतीने मसावि काढा व संक्षिप्त रूप द्या.

`76/133`

सरावसंच 12 | Q 2. (iii) | Page 96

भागाकार पद्धतीने मसावि काढा व संक्षिप्त रूप द्या.

`161/69`

सरावसंच 13 [Page 98]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 मसावि - लसावि सरावसंच 13 [Page 98]

सरावसंच 13 | Q 1. (i) | Page 98

लसावि काढा.

12, 15

सरावसंच 13 | Q 1. (ii) | Page 98

लसावि काढा.

6, 8, 10

सरावसंच 13 | Q 1. (iii) | Page 98

लसावि काढा.

18,32

सरावसंच 13 | Q 1. (iv) | Page 98

लसावि काढा.

10, 15, 20

सरावसंच 13 | Q 1. (v) | Page 98

लसावि काढा.

45, 86

सरावसंच 13 | Q 1. (vi) | Page 98

लसावि काढा.

15, 30, 90

सरावसंच 13 | Q 1. (vii) | Page 98

लसावि काढा.

105, 195

सरावसंच 13 | Q 1. (viii) | Page 98

लसावि काढा.

12, 15, 45

सरावसंच 13 | Q 1. (ix) | Page 98

लसावि काढा.

63, 81

सरावसंच 13 | Q 1. (x) | Page 98

लसावि काढा.

18, 36, 27

सरावसंच 13 | Q 2. (i) | Page 98

खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या.

32, 37

सरावसंच 13 | Q 2. (ii) | Page 98

खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या.

46, 51

सरावसंच 13 | Q 2. (iii) | Page 98

खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या.

15, 60

सरावसंच 13 | Q 2. (iv) | Page 98

खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या.

18, 63

सरावसंच 13 | Q 2. (v) | Page 98

खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या.

78, 104

सरावसंच 14 [Page 100]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3 मसावि - लसावि सरावसंच 14 [Page 100]

योग्य पर्याय निवडा.

सरावसंच 14 | Q 1. (i) | Page 100

120 व 150 यांचा मसावि ______ आहे.

  • 30

  • 45

  • 20

  • 120

सरावसंच 14 | Q 1. (ii) | Page 100

खालीलपैकी ______ या संख्यांचा मसावि 1 नाही.

  • 13, 17

  • 29,10

  • 40, 20

  • 14, 15

सरावसंच 14 | Q 2. (i) | Page 100

मसावि व लसावि काढा.

14, 28

सरावसंच 14 | Q 2. (ii) | Page 100

मसावि व लसावि काढा.

32, 16

सरावसंच 14 | Q 2. (iii) | Page 100

मसावि व लसावि काढा.

17, 102, 170

सरावसंच 14 | Q 2. (iv) | Page 100

मसावि व लसावि काढा.

23, 69

सरावसंच 14 | Q 2. (v) | Page 100

मसावि व लसावि काढा.

21, 49, 84

सरावसंच 14 | Q 3. (i) | Page 100

लसावि काढा.

36, 42

सरावसंच 14 | Q 3. (ii) | Page 100

लसावि काढा.

15, 25, 30

सरावसंच 14 | Q 3. (iii) | Page 100

लसावि काढा.

18, 42, 48

सरावसंच 14 | Q 3. (iv) | Page 100

लसावि काढा.

4, 12, 20

सरावसंच 14 | Q 3. (v) | Page 100

लसावि काढा.

24, 40, 80, 120

सरावसंच 14 | Q 4. | Page 100

एका संख्येला 8, 9, 10, 15, 20 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 5 बाकी उरते, तर अशी लहानांत लहान संख्या लिहा.

सरावसंच 14 | Q 5. | Page 100

`348/319, 221/247, 437/551` या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्या.

सरावसंच 14 | Q 6. | Page 100

दोन संख्यांचा लसावि व मसावि अनुक्रमे 432 व 72 आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा.

सरावसंच 14 | Q 7. | Page 100

दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावि 3 आहे, तर त्यांचा लसावि काढा.

सरावसंच 14 | Q 8. | Page 100

एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लांबीच्या प्लॅस्टिकच्या दोऱ्यांची तीन गुंडाळी आहेत. दोरी उरणार नाही अशाप्रकारे त्या तीनही गुंडाळ्यांतील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले, तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा झाला असेल?

सरावसंच 14 | Q 9. | Page 100

दोन क्रमागत सम संख्यांचा लसावि 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

Solutions for 3: मसावि - लसावि

सरावसंच 10सरावसंच 11सरावसंच 12सरावसंच 13सरावसंच 14
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - मसावि - लसावि - Shaalaa.com

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 - मसावि - लसावि

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 3 (मसावि - लसावि) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3 मसावि - लसावि are मूळ संख्यांची संकल्पना, सहमूळ संख्यांची संकल्पना, जोडमूळ संख्यांची संकल्पना, संख्येचे मूळ अवयव पाडणे, महत्तम सामाईक विभाजक (मसावि), लघुतम सामाईक विभाज्य (लसावि).

Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मसावि - लसावि exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 3, मसावि - लसावि गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×