हिंदी

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - भौमितिक रचना [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - भौमितिक रचना - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 1: भौमितिक रचना

Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


सरावसंच 1सरावसंच 2सरावसंच 3सरावसंच 4सरावसंच 5सरावसंच 6सरावसंच 7
सरावसंच 1 [Page 79]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 भौमितिक रचना सरावसंच 1 [Page 79]

सरावसंच 1 | Q 1. (1) | Page 79

खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्याचे लंबदुभाजक काढा.

5.3 सेमी

सरावसंच 1 | Q 1. (2) | Page 79

खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्याचे लंबदुभाजक काढा.

6.7 सेमी

सरावसंच 1 | Q 1. (3) | Page 79

खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्याचे लंबदुभाजक काढा.

3.8 सेमी

सरावसंच 1 | Q 2. (1) | Page 79

खाली दिलेल्या मापाचे कोन काढा व त्याचे दुभाजक काढा.

105°

सरावसंच 1 | Q 2. (2) | Page 79

खाली दिलेल्या मापाचे कोन काढा व त्याचे दुभाजक काढा.

55°

सरावसंच 1 | Q 2. (3) | Page 79

खाली दिलेल्या मापाचे कोन काढा व त्याचे दुभाजक काढा.

90° 

सरावसंच 1 | Q 3. | Page 79

एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोनदुभाजकांचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे ?

सरावसंच 1 | Q 4. | Page 79

एक काटकोन त्रिकोण काढा. त्याच्या भुजांचे लंबदुभाजक काढा. त्यांचा संपात बिंदू कोठे आहे?

सरावसंच 1 | Q 5. | Page 79

मैथिली, शैला व अजय हे तिघे एकां शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्यांचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी? स्पष्टीकरण द्या.

सरावसंच 2 [Page 81]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 भौमितिक रचना सरावसंच 2 [Page 81]

सरावसंच 2 | Q 1. (a) | Page 81

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

ΔABC मध्ये l(AB) = 5.5 सेमी, l(BC) = 4.2 सेमी, l(AC) = 3.5 सेमी

सरावसंच 2 | Q 1. (b) | Page 81

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆ STU मध्ये l(ST) = 7 सेमी, l(TU) = 4 सेमी, l(SU) = 5 सेमी

सरावसंच 2 | Q 1. (c) | Page 81

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆ PQR मध्ये l(PQ) = 6 सेमी, l(QR) = 3.8 सेमी, l(PR) = 4.5 सेमी

सरावसंच 2 | Q 2. | Page 81

पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा.

सरावसंच 2 | Q 3. | Page 81

बाजू 6.5 सेमी असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा.

सरावसंच 2 | Q 4. | Page 81

तुम्ही स्वत: बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्‌विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा.

सरावसंच 3 [Page 82]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 भौमितिक रचना सरावसंच 3 [Page 82]

सरावसंच 3 | Q 1. | Page 82

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆MAT मध्ये l(MA) = 5.2 सेमी, m∠A = 80°, l(AT) = 6 सेमी

सरावसंच 3 | Q 2. | Page 82

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆ NTS मध्ये m ∠T = 40°, l(NT) = l(TS) = 5 cm

सरावसंच 3 | Q 3. | Page 82

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆FUN मध्ये l(FU) = 5 सेमी, l(UN) = 4.6 सेमी, m∠U = 110°

सरावसंच 3 | Q 4. | Page 82

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆PRS मध्ये l(RS) = 5.5 cm, l(RP) = 4.2 cm, m ∠R = 90° 

सरावसंच 4 [Page 83]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 भौमितिक रचना सरावसंच 4 [Page 83]

सरावसंच 4 | Q 1. | Page 83

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆SAT मध्ये l(AT) = 6.4 सेमी, m ∠A = 45°, m ∠T = 105°

सरावसंच 4 | Q 2. | Page 83

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆MNP मध्ये l(NP) = 5.2 सेमी, m∠N = 70°, m ∠P = 40°

सरावसंच 4 | Q 3. | Page 83

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆EFG मध्ये l(EG) = 6 सेमी, m∠F = 65°, m∠G = 45°

सरावसंच 4 | Q 4. | Page 83

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆XYZ मध्ये l(XY) = 7.3 सेमी, m∠X = 34°, m∠Y = 95°

सरावसंच 5 [Page 83]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 भौमितिक रचना सरावसंच 5 [Page 83]

सरावसंच 5 | Q 1. | Page 83

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆MAN मध्ये m ∠MAN = 90°, l(AN) = 8 सेमी, l(MN) = 10 सेमी.

सरावसंच 5 | Q 2. | Page 83

काटकोन त्रिकोण STU मध्ये कर्ण SU - 5 सेमी व l(ST) = 4 सेमी

सरावसंच 5 | Q 3. | Page 83

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆ABC मध्ये l(AC) = 7.5 सेमी, m ∠ABC = 90°, l(BC) = 5.5 सेमी.

सरावसंच 5 | Q 4. | Page 83

खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा.

∆PQR मध्ये l(PQ) = 4.5 सेमी, l(PR) = 11.7 सेमी, m ∠PQR = 90°.

सरावसंच 5 | Q 5. | Page 83

विद्यार्थ्यांनी त्रिकोण रचनांसाठी वेगवेगळी उदाहरणे तयार करून सराव करावा.

सरावसंच 6 [Page 85]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 भौमितिक रचना सरावसंच 6 [Page 85]

सरावसंच 6 | Q 1. | Page 85

खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा. (कर्कटकाचा वापर करून त्या शोधा.)

  1. ...........................
  2. ...........................
  3. ...........................
  4. ...........................
सरावसंच 6 | Q 2. (i) | Page 85

खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकामी जागा भरा.

रेख AB ≅ रेख ______

सरावसंच 6 | Q 2. (ii) | Page 85

खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकामी जागा भरा.

रेख AP ≅ रेख ______

सरावसंच 6 | Q 2. (iii) | Page 85

खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकामी जागा भरा.

रेख AC ≅ रेख ______

सरावसंच 6 | Q 2. (iv) | Page 85

खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकामी जागा भरा.

रेख ______ ≅ रेख BY

सरावसंच 6 | Q 2. (v) | Page 85

खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकामी जागा भरा.

रेख ______ ≅ रेख YQ

सरावसंच 6 | Q 2. (vi) | Page 85

खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे. त्यावरून रिकामी जागा भरा.

रेख BW ≅ रेख _____

सरावसंच 7 [Page 87]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 भौमितिक रचना सरावसंच 7 [Page 87]

सरावसंच 7 | Q 1. | Page 87

खाली काही कोन दिले आहेत. त्यांतील एकरूप कोनांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा.

Solutions for 1: भौमितिक रचना

सरावसंच 1सरावसंच 2सरावसंच 3सरावसंच 4सरावसंच 5सरावसंच 6सरावसंच 7
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - भौमितिक रचना - Shaalaa.com

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - भौमितिक रचना

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1 (भौमितिक रचना) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 भौमितिक रचना are कोनदुभाजक रचना, रेषेवरील एका बिंदूवर त्या रेषेच्या लंब काढणे, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाची वैशिष्ट्ये, लघुकोन त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक, विशालकोन त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक, त्रिकोणांची रचना, त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे, त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे, दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे, कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे, रेषाखंडांची एकरूपता, कोनांची एकरूपता, वर्तुळांची एकरूपता.

Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions भौमितिक रचना exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 1, भौमितिक रचना गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×