हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोनदुभाजकांचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे ? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोनदुभाजकांचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे ?

ज्यामितीय चित्र
Advertisements

उत्तर

रचनाक्रम:

  1. विशालकोन त्रिकोण ABC काढा.
  2. कोन A, B आणि C चे दुभाजक काढा.
  3. हे दुभाजक बिंदू S वर एकमेकांना छेदतात.
  4. कोनदुभाजकांचा हा छेदनबिंदू विशालकोन त्रिकोण ABC च्या आतील भागात असतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: भौमितिक रचना - सरावसंच 1 [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 1 भौमितिक रचना
सरावसंच 1 | Q 3. | पृष्ठ ७९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×