हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारोएवढा असतो याचा पडताळा घ्या. 32, 37

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या संख्यांचा मसावि आणि लसावि काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या.

32, 37

योग
Advertisements

उत्तर

2 32
2 16
2 8
2 4
2 2
  1

 

37 37
  1

32 = 2 × 2 × 2 × 2 × 2

37 = 37

मसावि = 1

लसावि = 2 × 2 × 2 × 2 × 2 × 37

= 32 × 37

= 1184

दोन संख्यांचा गुणाकार = 32 × 37

= 1184

मसावि आणि लसावि यांचा गुणाकार = 1 × 1184

= 1184

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: मसावि - लसावि - सरावसंच 13 [पृष्ठ ९८]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 मसावि - लसावि
सरावसंच 13 | Q 2. (i) | पृष्ठ ९८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×