हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा. ∠PMQ व ∠RMQ - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा.

∠PMQ व ∠RMQ

योग
Advertisements

उत्तर

ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामाईक असतो, एक भुजा सामाईक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात.

∠PMQ आणि ∠RMQ मध्ये, M हा सामाईक शिरोबिंदू आहे आणि MQ ही सामाईक भुजा आहे.

∴ ∠PMQ आणि ∠RMQ हे संलग्न कोन आहेत.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 15 [पृष्ठ १०२]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 15 | Q 3. (i) | पृष्ठ १०२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×