हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा. 63° - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.

63°

योग
Advertisements

उत्तर

कोटिकोनाचे माप a मानू.

63° + a = 90°

a = 90° − 63°

∴ a = 27°

म्हणून, 63° मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप 27° आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 16 [पृष्ठ १०३]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 16 | Q 1. (ii) | पृष्ठ १०३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×