हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

जर m∠A = 70° व ∠A च्या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर m∠A = 70° व ∠A च्या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती?

योग
Advertisements

उत्तर

कोटिकोनाचे माप a मानू.

70° + a = 90°

a = 90° − 70°

∴ a = 20°

20° च्या पूरक कोनाचे माप x मानू.

20° + x = 180°

x = 180° − 20°

∴ x = 160°

म्हणून, ∠A च्या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप 160° आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 17 [पृष्ठ १०४]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 17 | Q 6. | पृष्ठ १०४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×