हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा.

योग
Advertisements

उत्तर

ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू सामाईक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते, त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात.

किरण PT आणि किरण PN हे विरुद्ध किरण आहेत.

किरण PL आणि किरण PM हे विरुद्ध किरण आहेत.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 18 [पृष्ठ १०५]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 18 | Q 1. | पृष्ठ १०५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×