Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔXYZ ∼ ΔPYR. ΔXYZ मध्ये, XY = 4.5 सेमी, ∠Y = 60°, YZ = 5.1 सेमी व `"XY"/"PY" = 4/7,` तर ΔXYZ व ΔPYR काढा.
Advertisements
उत्तर

कच्ची आकृती
रचनेच्या पायऱ्या:
- दिलेल्या मापाचा ΔXYZ काढा.
बाजू YZ शी लघुकोन करणारा किरण YD काढा. - कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन B1, B2, B3, B4, B5, B6 आणि B7 हे 7 बिंदू असे घ्या, की YB1 = B1B2 = B2B3 = B3B4 = B4B5 = B5B6 = B6B7
- B4Z जोडा. बिंदू B7 मधून B4Z ला समांतर रेषा काढा. B7 मधून जाणारी ही रेषा किरण YZ ला बिंदू R मध्ये छेदते.
- बिंदू R मधून बाजू XZ ला समांतर रेषा काढा. ही रेषा व किरण YX यांच्या छेदनबिंदूला P नाव द्या.
ΔPYR हा ΔXYZ चा इष्ट समरूप त्रिकोण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______
जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे.
ΔABC हा 60° काढा व तो दुभागा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा.
ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.
ΔRST ∼ ΔUAY, ΔRST मध्ये, RS = 6 सेमी, ∠S = 50°, ST = 7.5 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 5.4 असल्यास ΔUAY काढा.
ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.
