Advertisements
Advertisements
प्रश्न
X - अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A(-3, 4) आणि B(1, -4) यांच्यापासून समदूर आहे.
Advertisements
उत्तर
समजा, X–अक्षावरील बिंदू C हा बिंदू A व B पासून समदूर आहे.
बिंदू C हा X-अक्षावर आहे.
∴ त्याचा y निर्देशक 0 आहे.
समजा, C = (x, 0) आहे.
C हा बिंदू A आणि B बिंदूंपासून समदूर आहे.
∴ AC = BC
∴`sqrt([x - (-3)]^2 + (0 - 4)^2) = sqrt((x - 1)^2 + [0 - (-4)]^2)` ...........[अंतराच्या सूत्रानुसार]
∴ `[x - (-3)]^2 + (0 - 4)^2 = (x - 1)^2 + [0 - (-4)]^2` .......[दोन्ही बाजूंचे वर्ग करून]
∴ (x + 3)2 + (–4)2 = (x – 1)2 + 42
∴ x2 + 6x + 9 + 16 = x2 – 2x + 1 + 16
∴ 8x = -8
∴ x = `-8/8 = -1`
∴ A आणि B या बिंदूंपासून समदूर असणाऱ्या X–अक्षावरील बिंदूचे निर्देशक (–1, 0) आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.
R(0, 3), D(2, 1), S(3, -1)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.
P(-2, 3), Q(1, 2), R(4, 1)
P(6,-6), Q(3,-7) आणि R(3,3) यांतून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा.
जर P(2,1), Q(-1,3), R(-5,-3) आणि S(-2,-5) तर `square`PQRS हा आयत आहे हे दाखवा.
खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.
L(6, 4) , M(-5, -3) , N(-6, 8)
खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.
P(-2, -6) , Q(-4, -2), R(-5, 0)
A(7, 5) आणि B(2, 5) तर या दोन बिंदूंमधील अंतर किती?
A(0, 0), B(–5, 12) या दोन बिंदूंमधील अंतर किती?
जर बिंदू L(x, 7) आणि M(1, 15) या दोन बिंदूंमधील अंतर 10 असेल, तर x ची किंमत काढा.
(0, 9) हा बिंदू (–4, 1) व (4, 1) या बिंदूंपासून समदूर आहे हे दाखवा.
