हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. x2 + 10x + 2 = 0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 + 10x + 2 = 0

योग
Advertisements

उत्तर

x2 + 10x + 2 = 0

ax2 + bx + c = 0 शी तुलना करून,

a = 1, b = 10, c = 2

∴ b2 − 4ac

= (10)2 − 4 × 1 × 2

= 100 − 8

= 92

x = `(-b ± sqrt(b^2 - 4ac))/(2a)`

= `(-10 +- sqrt(92))/(2(1))`

= `(-10 +- sqrt(4 xx 23))/2`

= `(-10 ± 2sqrt23)/(2(1))`

= `(2(-5 ± sqrt23))/2`

= `-5 ± sqrt23`

∴ x = `-5 + sqrt23` किंवा x = `-5 - sqrt23`

∴ दिलेल्या वर्गसमीकरणांची मुळे `-5 + sqrt23` आणि `-5 - sqrt23` आहेत.

shaalaa.com
वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्न

खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.

x2 - 7x + 5 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 + 6x + 5 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 - 3x - 2 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

`y^2 + 1/3y = 2`


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

3m2 + 2m - 7 = 0


`x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` हे वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा.`

`x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून a, b, c च्या किमती ठरवा. b2 - 4ac ची किंमत काढा. वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा.

खालील वर्गसमीकरण सोडवा.

x2 - 4x - 3 = 0


खालील वर्गसमीकरण सोडवा.

5m2 + 2m + 1 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.

5m2 - 4m - 2 = 0 


खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.

`y^2 + 1/3y = 2`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×