Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.
5m2 - 4m - 2 = 0
Advertisements
उत्तर
5m2 - 4m - 2 = 0
दिलेल्या समीकरणाची am2 + bm + c = 0 शी तुलना करून,
a = 5, b = – 4, c = – 2
∴ b2 – 4ac = (– 4)2 − 4 × 5 × (– 2)
= 16 + 40 = 56
m = `(-b ± sqrt(b^2 - 4ac))/(2a)`
= `(-(-4) ± sqrt56)/(2(5))`
= `(4 ± sqrt(4 xx 14))/10`
= `(4 ± 2sqrt14)/10 = (2(2 ± sqrt14))/10`
∴ m = `(2 ± sqrt14)/5`
∴ m = `(2 ± sqrt14)/5` किंवा m = `(2 - sqrt14)/5`
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे `(2 + sqrt14)/5` आणि m = `(2 - sqrt14)/5` आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.
x2 - 7x + 5 = 0
खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.
y2 = 7y
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
`y^2 + 1/3y = 2`
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
5x2 + 13x + 8 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
3m2 + 2m - 7 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
5m2 - 4m - 2 = 0
खालील वर्गसमीकरण सोडवा.
(2x + 3)2 = 25
खालील वर्गसमीकरण सोडवा.
5m2 + 2m + 1 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
x2 + 10x + 2 = 0
सूत्राचा उपयोग करून खालील वर्गसमीकरण सोडवा:
3m2 − m − 10 = 0