हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना A: ती संख्या विषम असेल. घटना B: ती संख्या 5 च्या पटीत असेल.

Advertisements
Advertisements

प्रश्न

अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनांची संभाव्यता काढा.

  1. ती संख्या विषम असेल.
  2. ती संख्या 5 च्या पटीत असेल.
योग
Advertisements

उत्तर

नमुना अवकाश (S) = {23, 25, 27, 29, 32, 35, 37, 39, 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79, 92, 93, 95, 97}

∴ n(S) = 20

घटना A: ती संख्या विषम असेल.

∴ A = {23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97}

∴ n(A) = 16

∴ P(A) = `(n(A))/(n(S))`

= `16/20`

= `4/5`

घटना B: ती संख्या 5 च्या पटीत असेल.

B = {25, 35, 75, 95}

∴ n(B) = 4 

∴ P(B) = `(n(B))/(n(S))`

= `4/20`

= `1/5`

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: संभाव्यता - सरावसंच 5.4 [पृष्ठ १२५]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 संभाव्यता
सरावसंच 5.4 | Q 4. | पृष्ठ १२५

संबंधित प्रश्न

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ______ आहे. 


एक नाणे व एक फासा एकाचवेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) घटना A: काटा व सम संख्या मिळणे.

ii) घटना B: छापा व विषम संख्या मिळणे. 


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

इस्पिक पत्ता मिळणे.


खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?


एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत.

हा फासा एकदाच टाकला, तर पुढील घटनाची संभाव्यता काढा.

वरच्या पृष्ठभागावर ‘A’ मिळणे.


एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

तिकिटावरील संख्या विषम असणे.


प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.


0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

ती संख्या मूळ असणे.


एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेला चेंडू लाल असणे.


एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करून लिहा.

कृती:

एक फासा टाकला असता नमुना अवकाश 'S' आहे.

S = `{square}`

∴ n(S) = 6

घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.

A = `{square}`

∴ n(A) = 3

∴ P(A) = `square/("n"("S"))` ............(सूत्र)

∴ P(A) = `square`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×