हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 4m + 6n = 54; 3m + 2n = 28 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

4m + 6n = 54; 3m + 2n = 28

योग
Advertisements

उत्तर

4m + 6n = 54 

∴ 2m + 3n = 27  ....(i)  [दोन्ही बाजूंना 2 ने भागून]

3m + 2n = 28  ....(ii)  

समीकरण (i) व (ii) ही am + bn = c या रूपात आहेत.

वरील समीकरणाची तुलना a1m + b1n = c1 आणि a2m + b2n = c2 शी करून,

a1 = 2, b1 = 3, c1 = 27 आणि a2 = 3, b2 = 2, c2 = 28

∴ D = `|(a_1,b_1),(a_2,b_2)|`

= `|(2,3),(3,2)|`

= (2 × 2) − (3 × 3)

= 4 − 9

= −5 ≠ 0

Dm = `|(c_1,b_1),(c_2,b_2)|`

= `|(27,3),(28,2)|`

= (27 × 2) − (3 × 28)

= 54 − 84

= −30

Dn = `|(a_1,c_1),(a_2,c_2)|`

= `|(2,27),(3,28)|`

= (2 × 28) − (27 × 3)

= 56 − 81

= −25

∴ क्रेमरच्या पद्धतीनुसार,

m = `D_m/D` आणि n = `D_n/D`

∴ m = `(-30)/(-5)` आणि n = `(-25)/(-5)`

∴ m = 6 आणि n = 5

∴ (m, n) = (6, 5) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

shaalaa.com
निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) Determinant method (Crammer's Method)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.3 [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.3 | Q 3. (5) | पृष्ठ १६

संबंधित प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

3x − 4y = 10; 4x + 3y = 5

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

4x + 3y - 4 = 0; 6x = 8 - 5y

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

6x - 4y = -12; 8x - 3y = -2

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

2x + 3y = 2; `x - y/2 = 1/2`

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

6x - 3y = -10; 3x + 5y - 8 = 0

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

3x - 2y = `5/2`; `1/3`x + 3y = `-4/3`

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

7x + 3y = 15; 12y - 5x = 39

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

`("x" + "y" - 8)/2 = ("x" + 2"y" - 14)/3 = (3"x" - "y")/4`

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

4m − 2n = −4; 4m + 3n = 16

क्रेमरच्या नियमाने सोडवा. 3x - 4y = 10; 4x + 3y = 5

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×