Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
Advertisements
उत्तर
पेट्रोल संपले तर
पेट्रोल संपले तर संपूर्ण जनजीवन विस्कळीत होईल. अनेक व्यवसाय जागीच ठप्प होतील. त्यामुळे आर्थिक नुकसान होईल परिणामी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ढासळेल. पेट्रोल बंद झाले तर याचे नुकसान होईल सोबतच त्यातून काही फायदे देखील होतील.
पेट्रोल संपले तर वाहने ठप्प होतील. पेट्रोल संपले तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी साधने राहणार नाहीत. मनुष्याला एखाद्या ठिकाणाला जाण्यासाठी चालत जावे लागेल किंवा पूर्वीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांचा सहारा घ्यावा लागेल. यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह वाहने चालवून होत असतो. त्यामुळे अशा सर्वसामान्य लोकांचे जनजीवन धोक्यात येईल. तसेच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या लोकांचे कुटुंबाचे पालन पोषण करणे देखील अवघड होईल.
अतिरिक्त वाहने वापरणारा माणूस वाहनांचा वापरच करू शकणार नाही. आज महामार्गवर वाढलेले अपघातांचे प्रमाण पूर्णपणे थांबेल. माणसांना आपला अमूल्य जीव गमवावा लागणार नाही. कोणालाही या अपघातामुळे येणारे शारीरिक अपंगत्व येणार नाही. त्यामुळे, तो वेगाला वश होणार नाही. वायूपदूषण तर मोठ्या प्रमाणात कमी होईल. वायुप्रदुषणामुळे होणारे विविध रोग होणार नाहीत. कर्णकर्कश हॉर्न थांबल्याने ध्वनीप्रदूषणासही आळा बसेल. माणसं वाहने नसल्याने पायी प्रवास करतील. त्यामुळे, त्यांच्या शरीराचा व्यायाम होऊन त्यांचे आरोग्य उत्तम राहील. प्रदूषण घटल्याने पशू - पक्षीही आनंदाने सैर करू लागतील.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.