हिंदी

चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा. पुस्तक निर्मिती प्रकार महत्त्व आधुनिक रूप

Advertisements
Advertisements

प्रश्न

चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

पुस्तकाचे आत्मकथन

मी पुस्तक बोलतोय, मला पुस्तक असण्याचा खूप अभिमान वाटतो. मी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेले एक पुस्तक आहे. मी केवळ कागदांचा गठ्ठा नसून माझ्यासारख्या असलेल्या समरूपता आणि माझ्यामध्ये सामावलेल्या कित्तेक माहितीचा, ज्ञानाचा संग्रह आहे. पुस्तकांचे विविध प्रकार आहेत. माझ्या पुस्तकांमध्ये कथा, कादंबरी, कविता, आत्मकथा, विज्ञान, धर्म, शिक्षण आणि विचारांचे विभाजन केले आहे.

माझ्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक पानांवर भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे लेखशब्द आणि दृष्टिकोण आहेत. मी पुस्तक एकमेव असा मार्ग आहे ज्याच्या त्यांच्यापासून दूर असणाऱ्या लोकांना भावभावना व्यक्‍त करण्यासाठी वापरतात. माझ्यामध्ये लिहिलेले ज्ञान हे मर्यादित आहे. जे एखाद्या सामान्य व्यक्‍तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु आजचे लोक ते विसरत चालले आहेत. मोबाईल आणि कॉम्प्युटर मधून मिळणारी माहिती ही क्षणिक आहे. पुस्तक वाचून मिळवलेले ज्ञान कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहते.

शेवटी सांगायचे एवढेच की, पुस्तकाचा दर्जा हा मनुष्याच्या जीवनात कधीही कमी व्हायला नको. तुम्ही कितीही प्रगती केली तरी पुस्तके तुमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत.

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फाटक्या पुस्तकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील मुद्‌द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.


“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×