हिंदी

खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे − हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे − हे चिन्ह येईल.

पुरुषांसाठी स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.

अ. क्र. शब्द मूळ शब्द शब्दजात प्रकार लिंग वचन विभक्ती
(१) पुरुषांसाठी            
(२)            
(३) स्त्रियांसाठी            
(४) वेगवेगळे            
(५) सामने            
(६) होतात            
सारिणी
Advertisements

उत्तर

अ. क्र. शब्द मूळ शब्द शब्दजात प्रकार लिंग वचन विभक्ती
(१) पुरुषांसाठी पुरुष नाम सामान्यनाम पुल्लिंग अनेकवचन चतुर्थी
(२) उभयान्वयी अव्यय समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
(३) स्त्रियांसाठी स्त्री नाम सामान्यनाम स्त्रीलिंग अनेकवचन चतुर्थी
(४) वेगवेगळे वेगवेगळा विशेषण संख्याविशेषण अनेकवचन
(५) सामने सामना नाम सामान्यनाम पुल्लिंग अनेकवचन प्रथमा 
(६) होतात होणे  क्रियापद अकर्मक क्रियापद
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ २२
बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ७५

संबंधित प्रश्न

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
हरवलेला काळ मुठीत पकडणे.


सुचनेनुसार सोडवा.

'चवदार' सारखे शब्द लिहा.


या शब्दगटातील विशेषणे ओळखा:

काव्यात्म, अवस्था, साहित्यकृती, विमनस्क, प्रेरणा, संवाद, नव्या, उत्तम


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)


खालील वाक्यातील काळ ओळखा.

सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.


अनुस्वार वापरून लिहा.

जङ्गल - ______


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

प्राण्यांचा - 


खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे नावे वाक्य
,    
.    
;    
?    
!    
'  '    
"  "    

योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ______.


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

घरामंदी - 


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


‘परा’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

आवडतील - 


खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

सूर्य पूर्वेला उगवतो.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

माझे काका मुंबईला राहतात


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहे. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

इतिश्री -


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

गळ्यातला ताईत -


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

घागरगडचा सुभेदार -


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

मेडिसीन -


ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही ______.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

मुलांनी फुगेवाल्याभाेवती गर्दी केली.


ओळखा पाहू!

नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - _______


हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.


काका आला ______ काकी आली नाही.


मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.

उदा.,

  1. टेप आणा आपटे.
  2. तो कवी ईशाला शाई विकतो.
  3. ती होडी जाडी होती.
  4. हाच तो चहा.
  5. सर जाताना प्या ताजा रस.
  6. काका, वाचवा, काका.

तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.


'वान' हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.


'सजलेधजले' अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा. 

(अ) कामधाम

(आ) पुरणपोळी


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.

आजी, तुम्ही या जागेवर बसा.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

थांबणे ×


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

जड × ______


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

तू जेवण केलेस का


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.

खरेदी × ______ 


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.

लहान × ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड वेंगाडुनी
फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला?


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

आभार-अभिनंदन


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×