हिंदी

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. इतिश्री -

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहे. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

इतिश्री -

व्याकरण/भाषा
Advertisements

उत्तर

“इतिश्री” म्हणजे एखाद्या कामाचा शेवट किंवा समाप्ती होणे.

वाक्यात उपयोग:

  1. दिवसभर अभ्यास करून शेवटी गृहपाठाची इतिश्री झाली.
  2. पावसामुळे क्रिकेट सामन्याची इतिश्री झाली.
  3. वार्षिक सभेची इतिश्री प्राचार्यांच्या भाषणाने झाली.
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - चर्चा करा. सांगा. [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (१) | पृष्ठ २३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (१) | पृष्ठ ४२
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (१) | पृष्ठ ४२

संबंधित प्रश्न

अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्य पुन्हा लिहा.

माणसा-माणसांत संवाद हवा.


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.

राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा.

थंड, सापडणे, सुगंध, थोरला, जुना, लक्ष, स्मृती

दुर्गंध, विस्मृती, नवीन, गरम, दुर्लक्ष, धाकटा, हरवणे

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

रास - 


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

तुला नवीन दप्तर आणले.


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी त्यांना सुविचार सांगितला.


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


योग्य जोड्या लावा.

नाम विशेषण
(अ) मिनू (१) मुसळधार
(आ) पाणी (२) इवलीशी
(इ) डोळे (३) खारट
(ई) पाऊस (४) बटबटीत

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

माझे काका मुंबईला राहतात


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

छत्तीसचा आकडा -


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

आवडते पेन हरवल्याने संजय आज ______ होता.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

गाजर (पाळीव प्राणी) - ......


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

मारियाने आकाशाकडे पाहिले. 


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ गवत खाते.


अनुस्वार वापरून लिहा.

गोन्धळ - ______


खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा.

तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतल।

पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा।।

उपमेय उपमान समान गुण
तू (परमेश्वर/गुरू)    
चंद्र  
  पातळपणा

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×