हिंदी

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला. आवडते पेन हरवल्याने संजय आज ______ होता.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

आवडते पेन हरवल्याने संजय आज ______ होता.

विकल्प

  • उदास दिसणे 

  • कासावीस होणे 

  • डोळे पाणावणे

  • डोळे उघडणे

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

आवडते पेन हरवल्याने संजय आज उदास दिसत होता.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: मुक्या प्राण्यांची कैफियत - स्वाध्याय [पृष्ठ ४७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q ८. (आ) | पृष्ठ ४७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q ८. (आ) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

संवेदनशून्य’ शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

हरसाल - 


खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे नावे वाक्य
,    
.    
;    
?    
!    
'  '    
"  "    

दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.

मऊमऊ × ______


‘जोडशब्द’ लिहा.

अंथरूण- 


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा व लिहा.


खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे - वेलांटी

सफुधुस - 


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मऊ × ______ 


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×