हिंदी

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला. सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी ______ होत होता.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी ______ होत होता.

विकल्प

  • उदास दिसणे 

  • कासावीस होणे 

  • डोळे पाणावणे

  • डोळे उघडणे

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी कासावीस होत होता.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: मुक्या प्राण्यांची कैफियत - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q ८. (अ) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.


खालील तक्ता पूर्ण करा.

एकवचन अनेकवचन
पुस्तक  
गाव  
मैदान  
नदी  

खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


कंपास घ्यायला आईने मला ______ रुपये दिले.


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

जड × ______


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा. 

______ पुस्तक वाचतो.


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मऊ × ______ 


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

ऐकणे


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×