Advertisements
Chapters
2: श्यामचे बंधुप्रेम
3: माझ्या अंगणात
4: गोपाळचे शौर्य
5.1: दादास पत्र
5.2: आम्ही सूचनाफलक वाचतो.
6: टप् टप् पडती
▶ 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग
7.2: आपली समस्या आपले उपाय - १
7.3: आम्ही जाहिरात वाचतो.
8: शब्दांचे घर
9.1: वाचनाचे वेड
9.2: आम्ही बातमी वाचतो
10: पंडिता रमाबाई
11.1: लेक
11.2: आपली समस्या आपले उपाय - २
12: रोजनिशी
13: अदलाबदल
Chapter 14: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7.1 - आजारी पडण्याचा प्रयोग Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7.1 - आजारी पडण्याचा प्रयोग - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग
Below listed, you can find solutions for Chapter 7.1 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग स्वाध्याय [Page 23]
केव्हा ते लिहा.
पाठातील मुलाला घरच्यांच्या दु:खात सहभागी व्हावे असे वाटू लागले.
केव्हा ते लिहा.
मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.
केव्हा ते लिहा.
मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.
केव्हा ते लिहा.
डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली.
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

खालील तक्ता पूर्ण करा.
| आपण आजारी असताना काय करू शकत नाही? | आपण आजारी नसताना काय करू शकतो? |
| ___________________________ ___________________________ ___________________________ |
___________________________ ___________________________ ___________________________ |
तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल, ते लिहा.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग चर्चा करा. सांगा. [Page 23]
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहे. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.
इतिश्री -
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.
छत्तीसचा आकडा -
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.
जमदग्नीचा अवतार -
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
चोरावर मोर -

लंकेची पार्वती -

कळीचा नारद -

घागरगडचा सुभेदार -

उंटावरचा शहाणा -

गळ्यातला ताईत -
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग खेळूया शब्दांशी [Pages 23 - 24]
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
डॉक्टर -
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
ऑपरेशन -
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
मेडिसीन -
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
पेशंट -
'गुलगुलीत बिछाना' याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| १. टवटवीत | अ. जेवण |
| २. चमचमीत | आ. डोळे |
| ३. ठणठणीत | इ. दगड |
| ४. बटबटीत | ई. भाजी |
| ५. मिळमिळीत | उ. आरोग्य |
| ६. गुळगुळीत | ऊ. फूल |
खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा उपयोग करून खालील वाक्ये पूर्ण करा.
सुलेमानचाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ______.
सुचेनासे होणे
सक्त मनाई असणे
फुशारकी मारणे
ठणठणीत असणे
ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही ______.
सुचेनासे होणे
सक्त मनाई असणे
फुशारकी मारणे
ठणठणीत असणे
जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप ______ होता.
सुचेनासे होणे
सक्त मनाई असणे
फुशारकी मारणे
ठणठणीत असणे
तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तेथून नेण्याला ______.
सुचेनासे होणे
सक्त मनाई असणे
फुशारकी मारणे
ठणठणीत असणे
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग उपक्रम [Page 24]
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग संदेश तयार करूया. [Page 25]
दवाखाना वा दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. त्या वाचा. त्यांवरील मजकूर खालील रिकाम्या पाट्यांवर लिहा.

Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग आपण समजून घेऊया. [Page 25]
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
मुलांनी फुगेवाल्याभाेवती गर्दी केली.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?
Solutions for 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7.1 - आजारी पडण्याचा प्रयोग Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7.1 - आजारी पडण्याचा प्रयोग - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7.1 - आजारी पडण्याचा प्रयोग
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 7.1 (आजारी पडण्याचा प्रयोग) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग are आजारी पडण्याचा प्रयोग, व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions आजारी पडण्याचा प्रयोग exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 7.1, आजारी पडण्याचा प्रयोग मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.