Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.

Advertisements
उत्तर
- औषधांपासून - सुधा औषधांपासून चार हात लांबच राहते.
- औषधांचा - मला औषधांचा वास अजिबात आवडत नाही.
- औषधांतून - औषधांतून शरीरास उपयुक्त अशी अनेक रसायने पुरवली जातात.
- औषधांनी - औषधांनी बरेचसे आजार बरे होतात.
- औषधांच्या - लहान मुलांपासून औषधांच्या बाटल्या लांब ठेवाव्यात.
- औषधांवर - औषधांवर असलेली तारीख पाहूनच औषधे घ्यावीत.
- औषध - आई मला लहानपणी औषध मधासोबत देत असे.
- औषधांना - औषधांना नेहमी कोरड्या जागी ठेवावे.
संबंधित प्रश्न
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
आमरण-
खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
पर-सवर्णाने लिहा.
घंटा - ______
‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.
जबाबदार-
‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.
पर्वा-
खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.
ताजेपणा-
‘जोडशब्द’ लिहा.
आले-
खालील शब्दाचे वचन बदला.
पाणी -
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते.
खालील शब्दाचे वचन बदला.
शिफारस -
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
पर - पार
योग्य जोड्या लावा.
| नाम | विशेषण |
| (अ) मिनू | (१) मुसळधार |
| (आ) पाणी | (२) इवलीशी |
| (इ) डोळे | (३) खारट |
| (ई) पाऊस | (४) बटबटीत |
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
अहाहा किती छान चित्र आहे
विरुद्धार्थी शब्द लिहा.
निकृष्ट ×
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.
उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.
आराखडा -
खालील शब्द वाचा, त्या शब्दांत आलेली 'र' ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजुन घ्या.
(अ) सूर्य
(आ) पर्वत
(इ) चंद्र
(ई) समुद्र
(उ) कैऱ्या
(ऊ) पऱ्या
(ए) प्राणी
(ऐ) प्रकाश
(ओ) महाराष्ट्र
(औ) ट्रक
अनुस्वार वापरून लिहा.
गोन्धळ - ______
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
पुरोगामी ×
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे....’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.
अरेरे त्याच्याबाबतीत फारच वाईट झाले
