Advertisements
Chapters
2: श्यामचे बंधुप्रेम
3: माझ्या अंगणात
4: गोपाळचे शौर्य
5.1: दादास पत्र
5.2: आम्ही सूचनाफलक वाचतो.
6: टप् टप् पडती
7.1: आजारी पडण्याचा प्रयोग
7.2: आपली समस्या आपले उपाय - १
7.3: आम्ही जाहिरात वाचतो.
8: शब्दांचे घर
9.1: वाचनाचे वेड
9.2: आम्ही बातमी वाचतो
10: पंडिता रमाबाई
11.1: लेक
▶ 11.2: आपली समस्या आपले उपाय - २
12: रोजनिशी
13: अदलाबदल
Chapter 14: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.2 - आपली समस्या आपले उपाय - २ Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.2 - आपली समस्या आपले उपाय - २ - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 11.2: आपली समस्या आपले उपाय - २
Below listed, you can find solutions for Chapter 11.2 of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 11.2 आपली समस्या आपले उपाय - २ विचार करा. सांगा. [Page 43]
चित्र पाहा. संवाद वाचा.

| आई: | अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग? |
| जाॅर्डन: | आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं? |
| आई: | मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत. त्यांचा पुरेपूर वापर करावा. |
| जाॅर्डन: | अगं हो, पण आता काय करू ते सांग ना! |
| आई: | यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत, ते बाजूला कर. जे तुझ्या अंगाला येत नाहीत, जे फाटले आहेत ते वेगळे वेगळे कर. |
| जाॅर्डन: | आई, आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का? |
| आई: | हो, नक्कीच. त्यासाठी आपल्यात फक्त कलात्मकता पाहिजे. |
| जाॅर्डन: | आई, काय काय बनवता येईल गं या कपड्यांचं? |
| आई: | तुला सुट्टी आहे ना आज, चल आपण दोघं मिळून बनवूया. (आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते.) |
| जाॅर्डन: | आई, किती छान झाल्यात गं या वस्तू. खूपच छान दिसत आहेत. खरंच, आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. |
आपल्याला लहान झालेले, पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता?

जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल, असे तुम्हांला वाटते?

आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे काेणते फायदे होतील, असे तुम्हांला वाटते?
Solutions for 11.2: आपली समस्या आपले उपाय - २
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.2 - आपली समस्या आपले उपाय - २ Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.2 - आपली समस्या आपले उपाय - २ - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-english-standard-7-maharashtra-state-board_6:07ababe713584e37b903cb3eddce824f.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.2 - आपली समस्या आपले उपाय - २
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 11.2 (आपली समस्या आपले उपाय - २) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11.2 आपली समस्या आपले उपाय - २ are आपली समस्या आपले उपाय - २, व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions आपली समस्या आपले उपाय - २ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 11.2, आपली समस्या आपले उपाय - २ मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी सुलभभारती [अंग्रेजी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.