हिंदी

'सजलेधजले' अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा. (अ) कामधाम (आ) पुरणपोळी

Advertisements
Advertisements

प्रश्न

'सजलेधजले' अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा. 

(अ) कामधाम

(आ) पुरणपोळी

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

आणखी काही जोडशब्द:

(इ) भाजीपाला
(ई) केरकचरा
(उ) भांडीकुंडी
(ऊ) घरोघरी
(ए) पाऊसपाणी.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: बैलपोळा - स्वाध्याय 1 [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 10 बैलपोळा
स्वाध्याय 1 | Q ५. | पृष्ठ १५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 10 बैलपोळा (कविता)
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ २६

संबंधित प्रश्न

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
मन कातर होणे.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

काल शब्द शिकून घेतले.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

शेत - 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

आनंदाने थुईथुई नाचणे - 


खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.


खालील शब्दाचे लिंग बदला.

वाघ - 


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

गाजर (पाळीव प्राणी) - ......


कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.

चांगला - 


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुश्चिन्ह ×


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×