Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत
Advertisements
उत्तर
सुशांत, रघू, राजेश हे चांगले मित्र आहेत.
संबंधित प्रश्न
अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्य पुन्हा लिहा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
रमेशचा भाऊ शाळेत गेला.
खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) काळजाला घरे पडणे. | (अ) त्रासून जाणे. |
| (२) मनमानी करणे. | (आ) प्रचंड दु:ख होणे. |
| (३) हैराण होणे. | (इ) मनाप्रमाणे वागणे. |
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
हळूवार-
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
सभोवार दाट झाडी होती.
खालील शब्दाचे वचन बदला.
पुस्तक
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
मोठे × ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.
