हिंदी

वाचा व लिहा. आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाचा व लिहा.

आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20: गमतीदार पात्र - स्वाध्याय 2 [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 20 गमतीदार पात्र
स्वाध्याय 2 | Q ४. | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्न

उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.

उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात

पाय -


पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.

उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली. 

 


नदी मोठी कशी होते? 


'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. 


खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा. 

उदा., सामान - मान. पो - पोट.

पोटपूजा


गोगलगाय ______ चालते.


एका वाक्यात उत्तरे लिहा.

पत्र कोणी पाठवले?


खालील प्राणांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते लिहा.

(अ) वाघाची -

(आ) हत्तीचा - 

(इ) गाईचे -

(ई) बकरीचे -

(उ) घोडयाचे - 

(ऊ) कुत्र्याचे -


वाचा.

  • वृद्धांना नेहमी मदत करावी.
  • वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे.
  • आपली चूक असेल, तर मोठया मनाने ती कबूल करावी. 

कोण ते लिहा.

आईजवळ पैसे देणारे. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×