हिंदी

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा. चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

शब्दयोगी अव्यये- आतल्या, सारखी

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: घाटात घाट वरंधाघाट - खेळूया शब्दांशी [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 5 घाटात घाट वरंधाघाट
खेळूया शब्दांशी | Q (आ)(आ) | पृष्ठ १५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 5 घाटात घाट वरंधाघाट
खेळूया शब्दांशी | Q (आ) (आ) | पृष्ठ ३३

संबंधित प्रश्न

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा:

तोंडात बोटे घालणे.


खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कायापालट होणे-


खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
मातीशी मसलत करणे-


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.


खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

गिर्यारोहण


खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले.


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

पर - पार


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

लंकेची पार्वती - 


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

सज्जन × ______


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

समता (माया) - 


मला बूट ______ चप्पल खरेदी करायची आहे.


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

रमेश सीता अनिता गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मऊ × ______ 


पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

समाधान


अनुस्वार वापरून लिहा.

सञ्च - ______


खालील वाक्य वाचून दिलेल्या ओळीत उत्तरे लिहा.

मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.

(१) प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट - ______

(२) अचेतन गोष्टीने केलेली कृती - ______

(३) अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? ______


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×