हिंदी

ओळखा पाहू! नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - _______

Advertisements
Advertisements

प्रश्न

ओळखा पाहू!

नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - _______

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - सुई

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7.3: आम्ही जाहिरात वाचतो. - ओळखा पाहू्! [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 7.3 आम्ही जाहिरात वाचतो.
ओळखा पाहू्! | Q (४) | पृष्ठ २७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 7.3 आम्ही जाहिरात वाचतो
ओळखा पाहू्! | Q (४) | पृष्ठ ४६

संबंधित प्रश्न

केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.


खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

फसलेल्या प्रयोगांची पद्‍धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक गल्लीत- 


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

बोट- 


खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

माय - 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

टुकुटुकु पाहणे -


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

सर्वांचेच चेहरे उजळले होते.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.


खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

एखाद्या माणसाला काम करता येत नसले, की तो कारणे देत असतो.


‘परा’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

वंदना अभ्यास करते. (वाक्य भूतकाळी करा.)


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.


ओळखा पाहू!

हात आहेत; पण हालवत नाही. - ______


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

अवांतर - 


मला बूट ______ चप्पल खरेदी करायची आहे.


कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. - ______


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुश्चिन्ह ×


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×