हिंदी

खालील तक्ता पूर्ण करा. एकवचन पुस्तक गाव मैदान नदी अनेकवचन

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

एकवचन अनेकवचन
पुस्तक  
गाव  
मैदान  
नदी  
सारिणी
Advertisements

उत्तर

एकवचन अनेकवचन
पुस्तक पुस्तके
गाव गावे
मैदान मैदाने
नदी नद्या
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: नातवंडांस पत्र - खेळूया शब्दांशी [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 7 नातवंडांस पत्र
खेळूया शब्दांशी | Q (अ) | पृष्ठ २२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 7 नातवंडांस पत्र
खेळूया शब्दांशी | Q (अ) | पृष्ठ ४०

संबंधित प्रश्न

खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

केळीचा - 


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

बोट- 


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

सभोवार दाट झाडी होती.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

शूर ×


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आईचा स्वयंपाक झाला होता.


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहे. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

इतिश्री -


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

गळ्यातला ताईत -


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

तृप्त × ______


खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे - वेलांटी

सफुधुस - 


खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.


खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

  1. मस्तक
  2. कचरा
  3. रात्र
  4. पाणी
  5. जनता
  6. मुलगी

रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

चढणे 


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ गवत खाते.


खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.

उदा., गोरगरीब.

 


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

टकळी चालवणे-


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×