हिंदी

खालील शब्दांना उपसर्गव प्रत्यय लावून शब्द तयार करा. उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी (अ) अर्थ- (आ) कृपा- (इ) धर्म- (ई) बोध- (उ) गुण

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(अ) अर्थ - अनर्थ, आर्थिक, अर्थपूर्ण, सार्थ.
(आ) कृपा - अवकृपा, कृपाळू, कृपावंत, कृपा कर.
(इ) धर्म - अधर्म, प्रतिधर्म, धार्मिक, धर्मांध.
(ई) बोध - सुबोध, अबोध, दुर्बोध, बोधपर.
(उ) गुण - सगुण, निर्गुण, गुणवान, गुणवंत.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.05: परिमळ - कृती [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 1.05 परिमळ
कृती | Q (२) (ई) | पृष्ठ २३

संबंधित प्रश्न

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काळजात क्रंदन होणे.


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.

आईचे प्रेम सागरासारखे असते.


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)


खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

अरुंद रस्ता - 


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला.

हो हो आमची तयारी आहे


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

जबाबदार-


खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे नावे वाक्य
,    
.    
;    
?    
!    
'  '    
"  "    

‘जोडशब्द’ लिहा.

अंथरूण- 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

शेत - 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

गहिवरून येणे -


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

पाकिटात पैसे नव्हते.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो.


शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा ______ वाढला.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

मला आंबा आवडतो. (वाक्य भूतकाळी करा.)


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

पेशंट -


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

नोंदी करणे - 


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

शाबासकी - 


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

सांडणे × ______


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत


पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

समाधान


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ ही
...शी! शी! तोंड अती अमंगळ असे
आधीच हे शेंबडे
आणि काजळ ओघळे वरूनि हे,
त्यातूनि ही हे रडे।


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

टकळी चालवणे-


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×