हिंदी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - परिमळ [Latest edition]

Advertisements

Chapters

भाग - १

    १: मामू

    २: प्राणसई

    ३: अशी पुस्तकं

    ४: झाडांच्या मनात जाऊ

▶ ५: परिमळ

    ६: दवांत आलिस भल्या पहाटीं

भाग - २

    ७: ‘माणूस’ बांधूया !

    ८: ऐसीं अक्षरें रसिकें

    ९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

    १०: शब्द

    ११: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

    १२: पैंजण

भाग - ३

    *: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

    १: हसवाफसवी

    २: ध्यानीमनी

    ३: सुंदर मी होणार

भाग - ४

   Chapter १: सूत्रसंचालन

   Chapter २: मुद्रितशोधन

   Chapter ३: अनुवाद

   Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

   Chapter ५: रेडिओजॉकी

भाग - ५

   Chapter १: शब्दशक्ती

   Chapter २: काव्यगुण

   Chapter ३: वाक्यसंश्लेषण

   Chapter ४: काळ

   Chapter ५: शब्दभेद

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - परिमळ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ५: परिमळ

Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृती
कृती [Pages 22 - 24]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ परिमळ कृती [Pages 22 - 24]

कृती | Q (१) (अ) (१) | Page 22

कृती करा.

कृती | Q (१) (अ) (२) | Page 22

कृती करा.

बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष

कृती | Q (१) (अ) (३) | Page 23

कृती करा.

अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे

कृती | Q (१) (आ) | Page 23

खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.

घटना परिणाम
(१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. ______
(२) प्राजक्ताची कळी उमलणे. ______
(३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेला असणे. ______
कृती | Q (१) (इ) | Page 23

तुलना करा.

मुद्दे माणूस प्राणी
वर्तणूक    
इ्मानीपणा    
कृती | Q (१) (ई) (१) | Page 23

खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.

शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे -

कृती | Q (१) (ई) (२) | Page 23

खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.

बहिणाबाई प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता -

कृती | Q (२) (अ) | Page 23

परिमळ पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा.

कृती | Q (२) (आ) | Page 23

शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :

  1. बावनकशी सोने-  _________
  2. सोन्याची खाण - __________
  3. करमाची रेखा - ___________
  4. चतकोर चोपडी - _________
कृती | Q (२) (इ) (१) | Page 23

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा:

तोंडात बोटे घालणे.

कृती | Q (२) (इ) (२) | Page 23

खालील वाकपचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :

तोंडात मूग धरून बसणे

कृती | Q (२) (ई) | Page 23

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -

कृती | Q (३) (अ) | Page 24

'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,' हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

कृती | Q (३) (आ) | Page 24

'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.

कृती | Q (३) (इ) | Page 24

'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

कृती | Q (४) (अ) | Page 24

प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.

कृती | Q (४) (आ) | Page 24

बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.

कृती | Q (४) (इ) | Page 24

माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.

Solutions for ५: परिमळ

कृती
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - परिमळ - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - परिमळ

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ५ (परिमळ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ परिमळ are गद्य (Prose) (11th Standard), स्वतंत्रतेचें स्तोत्र, परिमळ, परिशिष्टे, व्याकरण.

Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions परिमळ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ५, परिमळ मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×