Advertisements
Chapters
१: मामू
२: प्राणसई
३: अशी पुस्तकं
४: झाडांच्या मनात जाऊ
५: परिमळ
▶ ६: दवांत आलिस भल्या पहाटीं
भाग - २
७: ‘माणूस’ बांधूया !
८: ऐसीं अक्षरें रसिकें
९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
१०: शब्द
११: वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
१२: पैंजण
भाग - ३
*: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
१: हसवाफसवी
२: ध्यानीमनी
३: सुंदर मी होणार
भाग - ४
Chapter १: सूत्रसंचालन
Chapter २: मुद्रितशोधन
Chapter ३: अनुवाद
Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन
Chapter ५: रेडिओजॉकी
भाग - ५
Chapter १: शब्दशक्ती
Chapter २: काव्यगुण
Chapter ३: वाक्यसंश्लेषण
Chapter ४: काळ
Chapter ५: शब्दभेद
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - दवांत आलिस भल्या पहाटीं Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - दवांत आलिस भल्या पहाटीं - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-11-maharashtra-state-board_6:c51a9e514db64306a7b5d8c55de06771.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ६: दवांत आलिस भल्या पहाटीं
Below listed, you can find solutions for Chapter ६ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड ६ दवांत आलिस भल्या पहाटीं कृती [Pages 27 - 28]
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे -
शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.
शुक्रताऱ्याच्या आकाशी आगमनात.
शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात.
शुक्रताऱ्याच्या अहंकारीपणात.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
हिरवे धागे म्हणजे
हिरव्या रंगाचे सूत
हिरव्या रंगाचे कापड
हिरव्या रंगाचे गवत
ताजा प्रेमभाव
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
सांग धरावा कैसा पारा! म्हणजे -
पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव
हातातून निसटणारा पारा
पाऱ्यासारखा चकाकणारा
पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
अभ्रांच्या शोभेंत एकदा म्हणजे -
आकाशात अल्पकाळात शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे
काळ्या मेघांप्रमाणे
आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे
आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे
प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा.
- प्रेयसीचे नाव काय?
- ती वळून पाहणे का विसरली असावी?
- भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
- ती कुठे राहते?
- तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
- तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
- तिचे डोळे कोणता इशारा देतात?
- तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.
वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी?
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा
तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्यकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.
विरल, सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.
सूचनेप्रमाणे सोडवा.
‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीची प्रेयसी केव्हा आली?
एका वाक्यात उत्तर लिहा.
डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?
एका वाक्यात उत्तर लिहा.
कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?
एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती?
एका वाक्यात उत्तरे लिहा :
'अनोळख्याने' हा शब्द कोणासाठी वापरला आहे?
खालील चौकटी पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह | कवितेतील छंद |
'डोळयांमधल्या डाळिंबांचा, सांग धरावा कैसा पारा!' या काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा.' या ओळींमधील भाव सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
'दवांत आलिस भल्या पहाटीं' कवितेत तुम्हांला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.
‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ या कवितेचे रसग्रहण करा.
Solutions for ६: दवांत आलिस भल्या पहाटीं
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - दवांत आलिस भल्या पहाटीं Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - दवांत आलिस भल्या पहाटीं - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-11-maharashtra-state-board_6:c51a9e514db64306a7b5d8c55de06771.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ - दवांत आलिस भल्या पहाटीं
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ६ (दवांत आलिस भल्या पहाटीं) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ६ दवांत आलिस भल्या पहाटीं are पद्य (Poetry) (11th Standard), दवांत आलिस भल्या पहाटीं, परिशिष्टे, व्याकरण.
Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions दवांत आलिस भल्या पहाटीं exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ६, दवांत आलिस भल्या पहाटीं मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
