हिंदी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - मामू [Latest edition]

Advertisements

Chapters

भाग - १

▶ १: मामू

    २: प्राणसई

    ३: अशी पुस्तकं

    ४: झाडांच्या मनात जाऊ

    ५: परिमळ

    ६: दवांत आलिस भल्या पहाटीं

भाग - २

    ७: ‘माणूस’ बांधूया !

    ८: ऐसीं अक्षरें रसिकें

    ९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

    १०: शब्द

    ११: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

    १२: पैंजण

भाग - ३

    *: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

    १: हसवाफसवी

    २: ध्यानीमनी

    ३: सुंदर मी होणार

भाग - ४

   Chapter १: सूत्रसंचालन

   Chapter २: मुद्रितशोधन

   Chapter ३: अनुवाद

   Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

   Chapter ५: रेडिओजॉकी

भाग - ५

   Chapter १: शब्दशक्ती

   Chapter २: काव्यगुण

   Chapter ३: वाक्यसंश्लेषण

   Chapter ४: काळ

   Chapter ५: शब्दभेद

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - मामू - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १: मामू

Below listed, you can find solutions for Chapter १ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृती
कृती [Pages 5 - 6]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड १ मामू कृती [Pages 5 - 6]

कृती | Q (१) (अ) (१) | Page 5

कोण ते लिहा.

चैतन्याचे छोटे कोंब:

कृती | Q (१) (अ) (२) | Page 5

कोण ते लिहा.
सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:

कृती | Q (१) (अ) (३) | Page 5

कोण ते लिहा.
शाळेबाहेरचा बहुरूपी:

कृती | Q (१) (अ) (४) | Page 5

कोण ते लिहा.
अनघड, कोवळे कंठ :

कृती | Q (१) (आ) (१) | Page 5

कृती करा.

लेखकाने विदयार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह :

कृती | Q (१) (आ) (२) | Page 5

कृती करा.
मामुची शाळाबाह्य रूपे :

कृती | Q (१) (इ) (१) | Page 5

खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ___________

कृती | Q (१) (इ) (२) | Page 5

खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. ___________

कृती | Q (१) (इ) (३) | Page 5

खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.

मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ - ___________

कृती | Q (१) (इ) (४) | Page 5

खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.

माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. - ______

कृती | Q (१) (इ) (५) | Page 5

खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू एखादया कार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. - ____________

कृती | Q (१) (ई) (१) | Page 5

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
थोराड घंटा

कृती | Q (१) (ई) (२) | Page 5

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

अभिमानाची झालर

कृती | Q (२) (अ) (१) | Page 5

पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :
इशारतीबरहुकूम

कृती | Q (२) (अ) (२) | Page 5

पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा:

आमदारसाहेब

कृती | Q (२) (अ) (३) | Page 5

पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

समाधान

कृती | Q (२) (आ) (१) | Page 5

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
चौवाटा पांगणे 

कृती | Q (२) (आ) (२) | Page 5

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
कंठ दाटून येणे

कृती | Q (२) (आ) (३) | Page 5

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
हरवलेला काळ मुठीत पकडणे.

कृती | Q (२) (इ) (१) | Page 6

खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.
(१) अनुमती
(२) जुनापुराणा
(३) साथीदार
(४) घटकाभर
(५) भरदिवसा
(६) ओबडधोबड
(७) नानतह्रा
(८) गुणवान
(९) अगणित
(१०) अभिवाचन

कृती | Q (३) (अ) | Page 6

स्वमत.
'शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

कृती | Q (३) (आ) | Page 6

स्वमत.
मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.

कृती | Q (३) (इ) | Page 6

स्वमत.
मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा.

कृती | Q (४) (इ) | Page 6

अभिव्यक्ती
'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

कृती | Q (४) (आ) | Page 6

अभिव्यक्ती
मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.

कृती | Q (४) (अ) | Page 6

अभिव्यक्ती
'मामू' या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

Solutions for १: मामू

कृती
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - मामू - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - मामू

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १ (मामू) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ मामू are गद्य (Prose) (11th Standard), स्वतंत्रतेचें स्तोत्र, मामू, परिशिष्टे, व्याकरण.

Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मामू exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १, मामू मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×