Advertisements
Chapters
१: मामू
२: प्राणसई
३: अशी पुस्तकं
४: झाडांच्या मनात जाऊ
५: परिमळ
६: दवांत आलिस भल्या पहाटीं
भाग - २
७: ‘माणूस’ बांधूया !
८: ऐसीं अक्षरें रसिकें
९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
१०: शब्द
११: वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
१२: पैंजण
भाग - ३
*: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
▶ १: हसवाफसवी
२: ध्यानीमनी
३: सुंदर मी होणार
भाग - ४
Chapter १: सूत्रसंचालन
Chapter २: मुद्रितशोधन
Chapter ३: अनुवाद
Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन
Chapter ५: रेडिओजॉकी
भाग - ५
Chapter १: शब्दशक्ती
Chapter २: काव्यगुण
Chapter ३: वाक्यसंश्लेषण
Chapter ४: काळ
Chapter ५: शब्दभेद
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - हसवाफसवी Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - हसवाफसवी - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-11-maharashtra-state-board_6:c51a9e514db64306a7b5d8c55de06771.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १: हसवाफसवी
Below listed, you can find solutions for Chapter १ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड १ हसवाफसवी कृती [Page 74]
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
| कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल. |
| ↓ |
| _____________ |
| ↓ |
| ____________ |
| ↓ |
| पुण्याहून कर्जतपर्यंत आले. |
| ↓ |
| ____________ |
कारणे लिहा.
फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...
कारणे लिहा.
कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण...
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
थोडक्यात लिहा.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
थोडक्यात लिहा.
कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
स्वमत.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
अभिव्यक्ती.
मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हांला समजलेली वैशिष्ट्येलिहा.
अभिव्यक्ती.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
अभिव्यक्ती.
‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
Solutions for १: हसवाफसवी
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - हसवाफसवी Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - हसवाफसवी - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-11-maharashtra-state-board_6:c51a9e514db64306a7b5d8c55de06771.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - हसवाफसवी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १ (हसवाफसवी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ हसवाफसवी are वाड्मयप्रकार (11th Standard), नाटक आणि साहित्यप्रकार परिचय, हसवाफसवी.
Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions हसवाफसवी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १, हसवाफसवी मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
