Advertisements
Chapters
१: मामू
२: प्राणसई
३: अशी पुस्तकं
४: झाडांच्या मनात जाऊ
५: परिमळ
६: दवांत आलिस भल्या पहाटीं
भाग - २
७: ‘माणूस’ बांधूया !
८: ऐसीं अक्षरें रसिकें
▶ ९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
१०: शब्द
११: वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
१२: पैंजण
भाग - ३
*: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
१: हसवाफसवी
२: ध्यानीमनी
३: सुंदर मी होणार
भाग - ४
Chapter १: सूत्रसंचालन
Chapter २: मुद्रितशोधन
Chapter ३: अनुवाद
Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन
Chapter ५: रेडिओजॉकी
भाग - ५
Chapter १: शब्दशक्ती
Chapter २: काव्यगुण
Chapter ३: वाक्यसंश्लेषण
Chapter ४: काळ
Chapter ५: शब्दभेद
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-11-maharashtra-state-board_6:c51a9e514db64306a7b5d8c55de06771.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला कृती [Pages 41 - 43]
कृती करा.
निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था
कारणे लिहा.
मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______
कारणे लिहा.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____
कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______
कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
| उषावहिनींचा सल्ल | निशावहिनींचा सल्ल |
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'
विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा.
कडूगोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, अंजन, केरळ,फावला, प्रक्षेपण, असहकार,आठवणी, पोकळ, कार्यक्रम, वेळ, पुळका
| विशेष्य | विशेषणे |
केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.
खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा.
(अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह)
| विरामचिन्हे - |
नावे |
|
; |
|
|
....... |
|
|
– |
|
|
: |
|
|
- |
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कायापालट होणे-
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कडेलोट होणे -
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काजवे चमकणे-
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
डोळे लकाकणे -
खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
वळूनवळून, रेनकोटबिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक
| उपसर्गघटित शब् | प्रत्ययघटित शब् | पूर्णाभ्यस्त शब् | अंशाभ्यस्त शब् | अनुकरणवाचक शब् |
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
Solutions for ९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-11-maharashtra-state-board_6:c51a9e514db64306a7b5d8c55de06771.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ९ (वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला are गद्य (Prose) (11th Standard), स्वतंत्रतेचें स्तोत्र, वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला, परिशिष्टे, व्याकरण.
Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ९, वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
