Advertisements
Advertisements
प्रश्न
केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.
Advertisements
उत्तर
- केवल वाक्य:
- हात उंचावून त्यांनी झटकत दांडीवरचा रूमाल खेचला.
- शेवटची नजर टाकूत त्यांनी पर्समध्ये सर्व गोष्टी आहेत ना ते पाहिली.
- मिश्र वाक्य:
- संसाराचा रथ नीट चालायला हवा असेल, तर दोन्ही चाकांची सारखीच शक्ती वापरात यायला हवी.
- एक चाक थोडंस कुचकामी असेल, तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार द्यावा.
- संयुक्त वाक्य:
- निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि उषा वहिनीच्या भूमिकेत स्वत:ला सराईतपणे झोकून दिलं.
- घरी जा आणि एक छान साडी नेस.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा.
कडूगोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, अंजन, केरळ,फावला, प्रक्षेपण, असहकार,आठवणी, पोकळ, कार्यक्रम, वेळ, पुळका
| विशेष्य | विशेषणे |
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
| शब्दसमूह | सामासिक शब्द |
| ज्ञानरूपी अमृत |
‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.
पर्वा-
योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______.
‘जोडशब्द’ लिहा.
चढ-
खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
आसू -
खालील शब्दाचे वचन बदला.
पाणी -
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
एखाद्या माणसाला काम करता येत नसले, की तो कारणे देत असतो.
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते.
खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.
______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
तुळई -
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
अहाहा किती छान चित्र आहे
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
डॉक्टर -
खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.
सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी ______ होत होता.
उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
तृप्त × ______
______! काय दशा झाली त्याची!
खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.
खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.
पक्षी बाहेर आले.
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
मऊ × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
चांगला × ______
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का
खालील ओळी वाचा.
ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा।
दावि मुखचंद्रमा। सकळिकांसी।।
उपमेय - ______
उपमान - ______
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
ऐकणे
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
राखणे
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’
वरील उदाहरणातील उपमेय - ______
उपमान - ______
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता
कवटाळुनि त्याला माता।
अति आक्रोशें, रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी’’
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
