हिंदी

चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा. पाण्यात राहून वैर करू नये.

Advertisements
Advertisements

प्रश्न

चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.

पाण्यात राहून वैर करू नये.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 9 घर
स्वाध्याय | Q १२. (१) | पृष्ठ २५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 9 घर (कविता)
स्वाध्याय | Q १३. (१) | पृष्ठ ४०

संबंधित प्रश्न

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

चुकीची शिस्त-


खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

एखाद्या माणसाला काम करता येत नसले, की तो कारणे देत असतो.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

हसिना खेळाडू आहे. ______ रोज पटांगणावर खेळते.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ बाळाला मांडीवर घेतले.


कंपास घ्यायला आईने मला ______ रुपये दिले.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

मी गावाला जाईन - 


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ गवत खाते.


अनुस्वार वापरून लिहा.

बम्ब - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आकाशकंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×