Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्द आपण कधी वापरतो?
| कृपया, माफ करा, आभारी आहे. |
Advertisements
उत्तर
- कृपया – विनंती करताना.
उदा. ’कृपया, मला एक पेन्सिल दे.“ - माफ करा – क्षमा मागताना.
उदा. ’माफ करा. तुम्हांला चुकून धक्का लागला.“ - आभारी आहे – आभार मानताना.
उदा. ’तू मला पेन्सिल दिलीस, त्याबद्दल मी आभारी आहे.“
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काजवे चमकणे-
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
गावोगाव-
खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.
माय -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
आई - ______
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
वस्त्र -
खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा.
(अ) दरी -
(आ) पान -
(इ) माठ -
(ई) लाडू -
(उ) पुस्तक -
(ऊ) वही -
दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.
रिमा सहलीला गेली. (वाक्य भविष्यकाळी करा.)
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.
छत्तीसचा आकडा -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
जल -
खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.
| आई: | आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया. |
| अंकुश: | आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक? |
