हिंदी

खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा. उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या. त्याने खुर्ची ठेवली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

त्याने खुर्ची ठेवली.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

त्याने खुर्च्या ठेवल्या.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: माहिती घेऊया - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 4 माहिती घेऊया
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 4 माहिती घेऊया
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्न

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक गल्लीत- 


अनुस्वार वापरून लिहा.

जङ्गल - ______


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

गाढ झोपणे -


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आईचा स्वयंपाक झाला होता.


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

बिजागरी - 


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

घागरगडचा सुभेदार -


रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______


कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा.

चांगला - 


‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे....’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×