हिंदी

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या. तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

उपमेय: तिचे डोळे

उपमान: कमळाच्या पाकळ्या

साधर्म्यदर्शक शब्द: सारखे

साधर्म्यदर्शक गुण: सौंदर्य

अलंकार: उपमा

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ - भाषाभ्यास [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
भाषाभ्यास | Q २. (२) | पृष्ठ ११

संबंधित प्रश्न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काजवे चमकणे-


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

यथामती - 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अलगूज-


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

तोंड - 


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

बाबांचा सदरा उसवला.


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

आईने आशाला शंभरदा बजावले.


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

घर - घार


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

चार - चारा


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

वर - वार


हिमालय ______ पर्वत आहे.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

 तू का रडतेस? -


ओळखा पाहू!

नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - _______


ओळखा पाहू!

केस आहेत; पण कधी विंचरत नाही. - ______


______! एक अक्षरही बोलू नकोस.


थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. - ______


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.

आजी, तुम्ही या जागेवर बसा.


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

हे ऐकून तुला आनंद झाला का


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता
कवटाळुनि त्याला माता।
अति आक्रोशें, रडते केविलवाणी
भेटेन नऊ महिन्यांनी’’


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

आभार-अभिनंदन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×