हिंदी

विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा. मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत

Advertisements
Advertisements

प्रश्न

विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.

मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे
लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे, असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष; आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन; अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: अनाम वीरा... (कविता) - वाचा व लिहा. [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 13 अनाम वीरा... (कविता)
वाचा व लिहा. | Q १ | पृष्ठ १४
बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 शब्दांचे घर
वाचा | Q १
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 शब्दांचे घर (कविता)
वाचा | Q १ | पृष्ठ २८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 शब्दांचे घर (कविता)
वाचा | Q १ | पृष्ठ २७

संबंधित प्रश्न

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -


खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे − हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे − हे चिन्ह येईल.

पुरुषांसाठी स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.

अ. क्र. शब्द मूळ शब्द शब्दजात प्रकार लिंग वचन विभक्ती
(१) पुरुषांसाठी            
(२)            
(३) स्त्रियांसाठी            
(४) वेगवेगळे            
(५) सामने            
(६) होतात            

खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

पावा-


‘जोडशब्द’ लिहा.

इकडून- 


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

त्याने घर झाडून घेतले.


‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा.

उदा. खरे → खोटे.


‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वस्त्र -


खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

आवडते पेन हरवल्याने संजय आज ______ होता.


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

आमूलाग्र -


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

बक्षीस - 


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. - ______


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

बाहेर ×


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

हसणे × ______


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

ऐकणे


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’

वरील उदाहरणातील उपमेय - ______

उपमान - ______


खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा.

तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतल।

पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा।।

उपमेय उपमान समान गुण
तू (परमेश्वर/गुरू)    
चंद्र  
  पातळपणा

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×