हिंदी

थोडक्यात वर्णन करा. कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.

Advertisements
Advertisements

प्रश्न

थोडक्यात वर्णन करा.

कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास : सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या सत्कारासाठी कृष्णराव हे त्यांच्या अंबुडी गावाहून निघाले. ते टांग्याने कुंदनपूरला आले. तिथून ते एस.टी. ने पुण्याला आले.पुण्याहून ट्रेननी मुंबई ला यायला निघाले. ट्रेनमध्ये त्यांना एक त्यांचा चाहता भेटला. त्याने कृष्णरावांच्या पायाशी लोटांगण घातले व त्यांनी कर्जतच्या घरी येण्याचा खूप आग्रह केला. चाहत्याचे मन मोडू नये, म्हणून कृष्णराव कर्जतला उतरले.

shaalaa.com
वाड्मयप्रकार (11th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3.01: हसवाफसवी - कृती [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 3.01 हसवाफसवी
कृती | Q (२) (आ) | पृष्ठ ७४

संबंधित प्रश्न

थोडक्यात वर्णन करा.

कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.


थोडक्यात लिहा.

मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.


थोडक्यात लिहा.

कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.


स्वमत.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.


स्वमत.

प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.


अभिव्यक्ती.

कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


स्पष्ट करा.

शालूवहिनींचे पुत्रप्रेम.


उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.


उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.

इच्छेला शरीर असायलाच हवं का?


स्वमत.

‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


स्वमत.

शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.


अभिव्यक्ती.

नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.

पात प्रतिक्रिया
राजेंद्र  
बेबी  

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

पपांचा पांगुळगाडा.


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.


थोडक्यात स्पष्ट करा.

‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.


अभिव्यक्ती.

राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.


अभिव्यक्ती.

नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×