हिंदी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - पैंजण [Latest edition]

Advertisements

Chapters

भाग - १

    १: मामू

    २: प्राणसई

    ३: अशी पुस्तकं

    ४: झाडांच्या मनात जाऊ

    ५: परिमळ

    ६: दवांत आलिस भल्या पहाटीं

भाग - २

    ७: ‘माणूस’ बांधूया !

    ८: ऐसीं अक्षरें रसिकें

    ९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

    १०: शब्द

    ११: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

▶ १२: पैंजण

भाग - ३

    *: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

    १: हसवाफसवी

    २: ध्यानीमनी

    ३: सुंदर मी होणार

भाग - ४

   Chapter १: सूत्रसंचालन

   Chapter २: मुद्रितशोधन

   Chapter ३: अनुवाद

   Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

   Chapter ५: रेडिओजॉकी

भाग - ५

   Chapter १: शब्दशक्ती

   Chapter २: काव्यगुण

   Chapter ३: वाक्यसंश्लेषण

   Chapter ४: काळ

   Chapter ५: शब्दभेद

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - पैंजण - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १२: पैंजण

Below listed, you can find solutions for Chapter १२ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृती
कृती [Pages 54 - 55]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड १२ पैंजण कृती [Pages 54 - 55]

कृती | Q (१) (अ) | Page 54

योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-

  • आजी जखमांना औषधपाणी करून काम करायची.

  • रूढींचा त्रास सहन करत स्वयंपाकघरापुरती वावरायची.

  • जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची.

कृती | Q (१) (आ) | Page 54

योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-

  • राजाच्या राणीसारखा सन्मान तिला मिळायचा.

  • राजाच्या राणीचा तोरा मिरवायची.

  • रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची.

कृती | Q (१) (इ) | Page 54

योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-

  • घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक, सामाजिक बंधने सहन करत

  • स्वातंत्र्य मिळाले म्हणून इतर दु:खं सहन करते.

  • ऐच्छिक वेषभूषेसाठी सारे सहन करते.

कृती | Q (१) (ई) | Page 55

योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
पुढल्या का होईना शतकाआधी! पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी. म्हणजे-

  • पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे.

  • पुढल्या शतकाआधी पाय जमिनीवर राहू दे.

  • पुढल्या शतकाआधी काटे कमकुवत होऊ दे.

कृती | Q (२) (अ) (१) | Page 55

खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.

नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे

कृती | Q (२) (अ) (२) | Page 55

खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.

कृती | Q (२) (अ) (३) | Page 55

खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.

कृती | Q (२) (आ) | Page 55

खालील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र ध्वनित होणारा अर्थ
माझी आजी    
माझी आई    
मी    
माझी मुलगी    
कृती | Q (२) (इ) | Page 55

खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील प्रतीक कवितेचा रचनाप्रकार कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेची भाषाशैली
         
कृती | Q (३) (अ) | Page 55

‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा

कृती | Q (३) (आ) | Page 55

‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

कृती | Q (३) (इ) | Page 55

आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.

कृती | Q (४) (अ) | Page 55

कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.

कृती | Q (४) (आ) | Page 55

स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.

कृती | Q (५) | Page 55

पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.

Solutions for १२: पैंजण

कृती
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - पैंजण - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ - पैंजण

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १२ (पैंजण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १२ पैंजण are पद्य (Poetry) (11th Standard), पैंजण, परिशिष्टे, व्याकरण.

Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions पैंजण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १२, पैंजण मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा ११ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×