हिंदी

खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. ______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.

विकल्प

  • अकल्पित

  • कौतुकास्पद

  • प्रत्यक्षदर्शी

  • पोशिंदा

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: गोपाळचे शौर्य - खेळूया शब्दांशी [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 गोपाळचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (आ). (ई) | पृष्ठ १३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 गोपाळचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (आ) (ई) | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्न

तक्ता पूर्ण करा.
अर्थपूर्ण, अमर्याद, वाङ्‌मयीन, कलाकृती, शिल्प, आठवण, अजोड, शक्त

विशेषणे विशेष्ये
   

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
पाच आरत्यांचा समूह  

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

आमरण- 


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक दारी- 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

गाढ झोपणे -


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

गहिवरून येणे -


खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.


कंपास घ्यायला आईने मला ______ रुपये दिले.


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

वंदना अभ्यास करते. (वाक्य भूतकाळी करा.)


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

डॉक्टर - 


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

पेशंट -


श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.


'वान' हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

चढणे 


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

उंच ×


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

सांडणे × ______


खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.

______ - उद्गार


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’


खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा:

कठीण/कठीन/कठिण/कटीन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×