हिंदी

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा. तो लांब पाइप गोपाळने ओढत आणला. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

तो लांब पाइप गोपाळने ओढत आणला.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       
सारिणी
Advertisements

उत्तर

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
पाइप, गोपाळने तो लांब आणला
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: गोपाळचे शौर्य - खेळूया शब्दांशी [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 गोपाळचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (अ). (इ) | पृष्ठ १२
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 4 गोपाळचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (अ) (इ) | पृष्ठ ३४
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 गोपालचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (अ) (इ) | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्न

खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

शेत - 


‘गैर’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

______ हिरवेगार गवत उगवले होते.


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

कप - काप


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली वाक्प्रचार दिले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा वाक्यात उपयोग करा.

छत्तीसचा आकडा -


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

रंक × ______


ओळखा पाहू!

हात आहेत; पण हालवत नाही. - ______


ओळखा पाहू!

नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - _______


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - वाट.


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

सफल होणे -


______! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.


थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. - ______


वाचा. समजून घ्या.

(१) वाक्य पूर्ण झाल्यावर . असे चिन्ह देतात. . या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात.

(२) वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी ? असे चिन्ह देतात. ? या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात. 

(३) वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात आलेल्या वस्तू/नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्या शब्दानंतर , असे चिन्ह देतात. , चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात. 


अनुस्वार वापरून लिहा.

बम्ब - ______


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×