हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. x - 3y = 1; 3x - 2y + 4 = 0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

x - 3y = 1; 3x - 2y + 4 = 0

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे,

x - 3y = 1

∴ 3y = x - 1

∴ y = `(x - 1)/3`

x 4 -2 -5 1
y 1 -1 -2 0
(x, y) (4, 1) (-2, -1) (-5, -2) (1, 0)

3x - 2y + 4 = 0

∴ 2y = 3x + 4

∴ y = `(3x + 4)/2`

x 0 -2 2 -4
y 2 -1 5 -4
(x, y) (0, 2) (-2, -1) (2, 5) (-4, -4)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (-2, -1) हा आहे.

∴ x - 3y = 1 आणि 3x - 2y + 4 = 0 या एकसामयिक समीकरणांची उकल x = -2 आणि y = -1 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 3. (2) | पृष्ठ २७

संबंधित प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा.

x + y = 3

x 3 `square` `square`
y `square` 5 3
(x, y) (3, 0) `square` (0, 3)

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - y = 2; 2x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 0 ; 2x - y = 9


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

2x - 3y = 4; 3y - x = 4


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

2x + 3y = 12; x - y = 1


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

3x + y = 10; x - y = 2


(3, – 2) हा बिंदू 5m - 3n = -21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते सकारण लिहा.


3x - 2y = 18 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा.

X 0 4 2 -1
Y -9 -3 ______ ______
x, y (0, -9) (______, ______) (______, ______) (______, ______)

पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

x - y = 1; 2x + y = 8


4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना 'y' ची किंमत किंती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×