हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. 5x - 6y + 30 = 0; 5x + 4y - 20 = 0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

5x - 6y + 30 = 0; 5x + 4y - 20 = 0

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे,

5x - 6y + 30 = 0

∴ 6y = 5x + 30

∴ y = `(5x + 30)/6`

x 0 -6 6 3
y 5 0 10 7.5
(x, y) (0, 5) (-6, 0) (6, 10) (3, 7.5)

5x + 4y - 20 = 0

∴ 4y = 20 - 5x

∴ y = `(20 - 5x)/4`

x 0 4 -4 2
y 5 0 10 2.5
(x, y) (0, 5) (4, 0) (-4, 10) (2, 2.5)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (0, 5) हा आहे.

∴ 5x - 6y + 30 = 0 आणि 5x + 4y - 20 = 0 या एकसामयिक समीकरणांची उकल x = 0 आणि y = 5 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 3. (3) | पृष्ठ २७

संबंधित प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा.

x + y = 3

x 3 `square` `square`
y `square` 5 3
(x, y) (3, 0) `square` (0, 3)

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा.

x - y = 4

x `square` - 1 0
y 0 `square` - 4
(x, y) `square` `square` (0, - 4)

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 6; x - y = 4


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - y = 2; 2x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 0 ; 2x - y = 9


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

2x + 3y = 12; x - y = 1


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

3x - y - 2 = 0; 2x + y = 8


3x - 2y = 18 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा.

X 0 4 2 -1
Y -9 -3 ______ ______
x, y (0, -9) (______, ______) (______, ______) (______, ______)

पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

x - y = 1; 2x + y = 8


4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना 'y' ची किंमत किंती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×