हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा. x -6 □ y □ 1 (x, y) □ □

Advertisements
Advertisements

प्रश्न

2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा.

x -6 `square`
y `square` 1
(x, y) `square` `square` 
योग
Advertisements

उत्तर

x = -6 ही किंमत 2x - 3y = 3, या समीकरणात ठेवून, 

-12 - 3y = 3

∴ 3y = -15

∴ y = -5

y = 1 ही किंमत 2x - 3y = 3, या समीकरणात ठेवून, 

2x - 3 = 3

∴ 2x = 6

∴ x = 3

x -6 3
y -5 1
(x, y) (-6, -5) (3, 1) 
shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.२ (अ)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.२ (अ) | Q १.

संबंधित प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा.

x + y = 3

x 3 `square` `square`
y `square` 5 3
(x, y) (3, 0) `square` (0, 3)

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 5; x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - y = 2; 2x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - 4y = -7; 5x - 2y = 0


2x - 6y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा.

x -5 `square`
y `square` 0
(x,y) `square` `square`

(3, – 2) हा बिंदू 5m - 3n = -21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते सकारण लिहा.


x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.


पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

x - y = 1; 2x + y = 8


4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना 'y' ची किंमत किंती?


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा.

x + 3y = 7

2x + y = -1


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×