हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवा. x + y = 6; x - y = 4 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 6; x - y = 4

आलेख
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे:

x + y = 6

∴ y = 6 - x

x 0 6 3 4
y 6 0 3 2
(x, y) (0, 6) (6, 0) (3, 3) (4, 2)

x - y = 4

∴ y = x - 4

x 0 4 2 5
y - 4 0 - 2 1
(x, y) (0, - 4) (4, 0) (2, -2) (5, 1)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (5, 1) हा आहे.

∴ x + y = 6 आणि x - y = 4 या एकसामयिक समीकरणांची उकल x = 5 आणि y = 1 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.2 [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.2 | Q 2. (1) | पृष्ठ ८

संबंधित प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा.

x + y = 3

x 3 `square` `square`
y `square` 5 3
(x, y) (3, 0) `square` (0, 3)

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 5; x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - y = 2; 2x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 0 ; 2x - y = 9


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - 4y = -7; 5x - 2y = 0


2x - 6y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा.

x -5 `square`
y `square` 0
(x,y) `square` `square`

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

3x - y - 2 = 0; 2x + y = 8


x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.


पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

x - y = 1; 2x + y = 8


4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना 'y' ची किंमत किंती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×